Skip to main content

Posts

Showing posts from April, 2025

The Inspirational Journey of Abhijeet Vishwakarma & Raahi Outdoors

The Inspirational Journey of Abhijeet Vishwakarma & Raahi Outdoors 🔥 In a small town called Shrirampur, a young dreamer named Abhijeet Vishwakarma was quietly planting the seeds of a vision that would one day grow into something extraordinary. Like many, Abhijeet moved to Pune in search of opportunity. He began his career as a Manager in a hair salon. After a few months, he joined as a QA Engineer. But deep within, his soul belonged to the mountains, trails, and untouched paths of nature. Travel and trekking weren’t just hobbies -- they were a part of who he was. As life moved forward, he married his partner in life and vision, lovingly known as Mrs. Vahini Saheb, who would later become his strongest pillar of support. But even with a job, family responsibilities, and a child, Abhijeet dared to dream big -- he envisioned building a travel company that wouldn’t just arrange trips, but create life-changing outdoor experiences. That vision gave birth to Raahi Trekkers, a ...

मारुतीचे (हनुमंताच्या) मूर्तीचे प्रकार !

टीप : वरील वीर मारुतीची मूर्ती AI द्वारे निर्मित आहे. या AI निर्मित मूर्तीचा उद्देश केवळ माहिती देण्यापुरता आहे. मारुती ( हनुमान ) म्हणजेच शक्ती, भक्ती आणि धैर्याचे प्रतीक. विविध रूपांमध्ये हनुमानाचे कार्य आणि त्याचे महत्त्व लक्षात घेतल्यास, त्याचे प्रत्येक रूप वेगळे आणि महत्त्वपूर्ण आहे असे जाणवते. हनुमानाचे काही विशेष रूपे आणि त्यांचे महत्त्व आज आपण जाणून घेऊया. मारुतीचे अर्थात हनुमंताच्या मूर्तीचे एकूण दहा प्रकार आहेत. १) चपेटदान मारुती २) वीर मारुती ३) दास मारुती ४) प्रताप मारुती ६) मिश्र मूर्ती ७) योगी मारुती ८) वार्ताहर मारुती ९) वीणा पुस्तकधारी मारुती १०) पंचमुखी मारुती १. चपेटदान मारुती हनुमानाने अशोकवाटिकेच्या विध्वंसासाठी राक्षस स्त्रियांना पराभूत करताना आपले शरीर आकारमान बदलले होते. त्याच्या हातात एक मोठा वृक्ष असतो, आणि त्याच्या उजव्या हातात चापट मारण्याचा आविर्भाव असतो, म्हणून याला 'कानफाडया मारुती' असेही म्हटले जाते. २. वीर मारुती यामध्ये हनुमान वीरासनात बसलेला असतो, ज्याच्या डाव्या हातात गदा असते आणि उजवा हात हा अभयमुद्रेत असतो. वीरमारुतीची शेपटी वर ...