Skip to main content

Posts

Showing posts with the label Memorial

पुण्यातील समाधी स्थळांची / स्मारकांची यादी ( Samadhi Places / Memorials In Pune )

पुण्यातील समाधी स्थळांची / स्मारकांची यादी :   १) नारायणराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे शहर  २) सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे शहर ३) चिमाजी अप्पा पेशवे - श्री ओंकारेश्वर मंदिर, पुणे शहर  ४) नानासाहेब पेशवे - सदाशिव पेठ, पुणे शहर ५) नाना फडणवीस - नानाचा वाडा, पुणे शहर ६) जंगली महाराज - शिवाजीनगर, पुणे शहर ७) महादजी शिंदे - वानवडी, पुणे शहर ८) लाडोजीराव नरसिंहराव शितोळे ( महादजी शिंदे यांचा जावई ) - संगम घाट, पुणे शहर  ९) संत ज्ञानेश्वर - आळंदी, पुणे शहर १०) संत तुकाराम - देहू, पुणे शहर  ११) थोरले माधवराव पेशवे - थेऊर, पुणे शहर १२) तानाजी मालुसरे - किल्ले सिंहगड, पुणे शहर १३) छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे शहर १४) कान्होजी जेधे - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १५) जिवा महाला - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १६) शंकराजी नारायण सचिव - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १७) कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे, ता. भोर, जि. पुणे १८) दिपाऊराजे बांदल - पिसावरे, ता. भोर, जि. पुणे १९) कोयाजी बांदल - नेकलेस प्वाइंट, ता. भोर, जि. पुणे २०) बाळाजी विश्वनाथ पेशवे - सासवड,...