Skip to main content

पुण्यातील समाधी स्थळांची / स्मारकांची यादी ( Samadhi Places / Memorials In Pune )


पुण्यातील समाधी स्थळांची / स्मारकांची यादी :
 
१) नारायणराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे शहर 
२) सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे शहर
३) चिमाजी अप्पा पेशवे - श्री ओंकारेश्वर मंदिर, पुणे शहर 
४) नानासाहेब पेशवे - सदाशिव पेठ, पुणे शहर
५) नाना फडणवीस - नानाचा वाडा, पुणे शहर
६) जंगली महाराज - शिवाजीनगर, पुणे शहर
७) महादजी शिंदे - वानवडी, पुणे शहर
८) लाडोजीराव नरसिंहराव शितोळे ( महादजी शिंदे यांचा जावई ) - संगम घाट, पुणे शहर 
९) संत ज्ञानेश्वर - आळंदी, पुणे शहर
१०) संत तुकाराम - देहू, पुणे शहर 
११) थोरले माधवराव पेशवे - थेऊर, पुणे शहर
१२) तानाजी मालुसरे - किल्ले सिंहगड, पुणे शहर
१३) छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे शहर
१४) कान्होजी जेधे - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे
१५) जिवा महाला - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे
१६) शंकराजी नारायण सचिव - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे
१७) कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे, ता. भोर, जि. पुणे
१८) दिपाऊराजे बांदल - पिसावरे, ता. भोर, जि. पुणे
१९) कोयाजी बांदल - नेकलेस प्वाइंट, ता. भोर, जि. पुणे
२०) बाळाजी विश्वनाथ पेशवे - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
२१) संत सोपानदेव - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
२२) बाजी पासलकर - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
२३) गोदाजी जगताप - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
२४) मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर, ता. पुरंदर, जि. पुणे
२५) खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे, जि. पुणे
२६) उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे, जि. पुणे
२७) छत्रपती शंभूराजे - वढू बुद्रुक, जि. पुणे
२८) कवी कलश - वढू बुद्रुक, जि. पुणे
२९) नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ, जि. पुणे
३०) सईबाई भोसले - गुंजवणी नदी, ता. भोर, जि. पुणे
३१) शंभुसिंग जाधव - माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे
३२) संताजीराव शिळीमकर - किल्ले राजगड, जि. पुणे
३३) मालोजीराजे भोसले - इंदापूर, जि. पुणे

Samadhi Places / Memorials In Pune :

1) Narayanrao Peshwe - Shaniwar Wada, Pune City
2) Savai Madhavrao Peshwe - Shaniwar Wada, Pune City
3) Chimaji Appa Peshwe - Shree Omkareshwar Mandir, Pune City
4) Nanashaheb Peshwe - Sadashiv Peth, Pune City
5) Nana Fadavnish - Nanacha Wada , Pune City
6) Junglee Maharaj - Shivajinagar , Pune City
7) Mahadaji Shinde - Wanawadi , Pune City
8) Ladojirao Narsinghrao Shitole ( Son In Law Of Mahadaji Shinde ) - Sangam Ghat, Pune City
9) Sant Gyaneshwar - Alandi , Pune City
10) Sant Tukaram - Dehu, Pune City
11) Madhavrao Peshwe ( First ) - Theur, Pune City
12) Chhatrapati Rajaram Maharaj - Singhgad Fort, Pune City
13) Tanaji Malusare - Singhgad Fort, Pune City
14) Kanhoji Jedhe - Ambawade, Tal. Bhor , Dist. Pune
15) Jiva Mahala - Ambawade, Tal. Bhor, Dist. Pune
16) Sankaraji Narayan Sachiv - Ambawade, Tal. Bhor, Dist. Pune
17) Krishnajiraje Bandal - Pisavare, Tal. Bhor, Dist. Pune
18) Dipauraje Bandal - Pisavare, Tal. Bhor, Dist. Pune
19) Koyaji Bandal - Neckless Point , Tal. Bhor, Dist. Pune
20) Balaji Vishwanath Peshwe - Saswad, Tal. Purandar, Dist. Pune
21) Sant Sopandev - Saswad, Tal. Purandar, Dist. Pune
22) Baji Pasalkar - Saswad, Tal. Purandar, Dist. Pune 
23) Godaji Jagtap - Saswad, Tal. Purandar, Dist. Pune 
24) Murarbaji Deshpande - Purandar Fort, Tal. Purandar, Dist. Pune
25) Khanderao Dabhade - Talegaon Dabhade, Dist. Pune
26) Umabai Dabhade - Talegaon Dabhade, Dist. Pune
27) Chhatrapati Sambhuraje - Vadhu Budruk, Dist. Pune
28) Kavi Kalash - Vadhu Budruk, Dist. Pune
29) Naroji Mudgal Deshpande - Vadgaon Maval, Dist. Pune
30) Saibai Bhosale - Gunjavani River, Tal. Bhor, Dist. Pune
31) Shambhusingh Jadhav - Malegaon, Tal. Baramati, Dist. Pune
32) Santajirao Shilimakar - Rajgad Fort, Dist. Pune
33) Maloji Bhosale - Indapur, Dist. Pune

Instagram - @TRAVELWALA.CHORA

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka )

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka ) A huge monolithic Shiva Linga inside a cella, built by the side of the Lakshmi-Narasimha Temple enclosure. The Shiva Linga has a three-eye mark drawn on it in line carving. The three-eye mark depicts the three eyes of Lord Shiva. It is believed that the temple has been in existence since the period of the Vijayanagara Empire. This huge Linga, which is about 5 meters high, is locally called by the name Badaviling or Badavilinga. It is noteworthy that a channel that runs by the side of this shrine is diverted to enter the cella and thus this Linga is made to stand amidst water always. This Linga is situated inside a small stone chamber. There is a single opening in front of the chamber through which devotees can get in. An interesting thing to note about the design of the stone chamber is that it has no ceiling. During the daytime, sunlight enters through the opening in the ceiling and floods the Shiva Linga wi...