- संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रेयचे तिसरे रूप मानले जाते, आधीचे दोन रूप म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साई बाबा, महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव मध्ये २३ फेब्रुवारी १८७८ रोजी झाले, महारांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही म्हणून २३ फेब्रुवारीला महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केल्या जातो. गजानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी आहेत.
- महाराजांनी या भूतलावर अवघे ३२ वर्ष वास्तव्य केले आणि यादरम्यान त्यांनी आपल्या अनन्य लीला दाखवून भक्तांना जीवन संपन्न केले. महाराज हे अवलिया संत आहेत तरी स्वच्छताबद्द आहेत. महाराजांनी भक्तांना रोगमुक्त आणि भयमुक्त केले, भूतबाधा निमावल्या, गरिबांनाही धन्य केले, तसेच कुत्सितांचे अज्ञान दूर केले आणि दाम्भिकांना धडा शिकवला.
- मानवतेला सदाचार संपन्न करून महाराज ८ सप्टेंबर १९१० ला समाधिस्त झाले. तत्पूर्वी दोन वर्ष आधीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सुचित केली होती आणि उपदेश केला की मी नेहमी इथेच राहिल. 🙏
Authorized Branch of Shree Sanshtan - Shri Kshetra Alandi
- Shri Kshetra Alandi of Sant Dnyaneshwar Maharaj is yet another holy place that attracts the devotees of Lord Vithoba. To facilitate the devotees coming for darshan of Shri Dnyaneshwar Mauli and to pramote Bhagwat Dhwarma Shree Sansthan states its branch at Alandi.
- In 1998, Sansthan started the construction of three buildings Shree's temple's construction will be completed within 02 years,while the grand entrance gate built in dholpuri stone with beautiful carvings is already completed. Presently a Pravachan hall facilitates the devotees for parayan ad Harinam.
Highlights of Alandi branch:]
|
Distribution of Bhajani Sahitya at Shri Kshetra Aalandi
- To pramote shri Bhagwad Dharma Shri Gajanan Maharaj Sansthan distributes Bhajani Sahitya and saintly liteurature during the auspicious occasion at Shri Kshetra shegaon, Shri Kshetra Pandharpur, Shri Kshetra Tryambakeshwar. Since 2012 during the Kartik Vari, Sansthan decide to distributs Bhajani Sahitya and saintly liteurature to Dindis who complete terms and conditon regarding it. Till date 37 Bhajani Dindis recieves same.
Address : Near Gajanan Maharaj Sanstha, Moshi Road, Alandi Devachi, Dehu-Alandi Road, Alandi, Maharashtra 412105
Phone : 097671 25035
To get location : Click Here
We are also on :
- Instagram : @amcha_mh_12
- Facebook : amchamh12
- YouTube : amcha_mh_12
Comments
Post a Comment