Skip to main content

महादजी शिंदे छत्री मंदिर , पुणे / Mahadji Shinde Chhatri Temple , Pune


Mahadji Shinde Chhatri Temple

Shinde Chhatri ( शिंदे छत्री ), located in Wanwadi, a well known place in Pune, India, is a memorial dedicated to the 18th century military leader Mahadji Shinde who served as the commander-in-chief of the Maratha army under the Peshwas from 1760 to 1780. It is one of the most significant landmarks in the city and is reminiscent of the Maratha rule. It is a hall that marks the spot of Mahadji Shinde's cremation on 12 February 1794. 

In 1794, the complex of the memorial only had a temple, dedicated to Lord Shiva, which was built by Mahadji Shinde himself. He died the same year and his last rites were performed in the premises. 


In 1965, a samadhi (memorial) was constructed outside the sanctum of the Shiva temple, in memory of Mahadji Shinde, exactly where he was cremated. Madhavrao Shinde was responsible for the building of the complex, along with the memorial of Mahadji Shinde.The Scindia of Gwalior are the descendants of Daulat_Rao_Sindhia, adopted son of Mahadji Shinde. It is maintained by Shinde Devasthan Trust, Gwalior.

Architecturing 
The fine carvings and idols of saints on the steeple of the Shiva temple are made of yellow stone and the base and the sanctum sanctorum are constructed in black stone. The Chhatri (hall) not only has carvings and painting, but also houses a gallery in it. Coloured window-panes used for the windows are of English style. The hall is beautifully adorned with paintings and photographs of members of Shinde family. 

The major attraction of the Shinde Chhatri of Pune is its exquisite architecture, reflecting the style used in Rajasthan, India. The Anglo-Rajasthani style of construction exhibits a fine blending of two different cultures. The architectural grandeur of the building is appreciable with beautiful carvings and the building is the lively specimen of a structure constructed following the Vaastu Hara rules. The memorial retains its architectural design and beauty till date.

महादजी शिंदे छत्री मंदिर - एक उत्कृष्ट स्मारक 

पुण्याच्या ऐतिहासिक , सामाजिक आणि सांस्कृतिक वारशामध्ये भर घालणाऱ्या ठिकाणांपैकी “ शिंदे छत्री ' हे महत्त्वाचे ठिकाण आहे. वास्तूचे सुंदर आणि रेखीव स्थापत्य हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या कोणत्याही भागातून सहज पोहोचता येणारे हे ठिकाण सर्वांचे लक्ष वेधून घेते.

पुणे शहराच्या वानवडी भागामध्ये असणारे “ महादजी शिंदे छत्री ' अर्थात “ शिंद्यांची छत्री ' हे ठिकाण १८ व्या शतकातील मुत्सद्दी महादजी शिंदे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आलेले स्मारक आहे. याला “ महादजी शिंदे यांचे समाधी स्थळ ' असे देखील म्हणले जाते.

राजस्थानी स्थापत्यकलेचे उदाहरण असणाऱ्या वास्तूच्या पायऱ्या, कोरीव कमानी, खांबांची रचना आणि रेखीव नक्षीकाम असणारी वास्तू प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. वास्तूमध्ये असणारे काचेचे झुंबर आणि चित्रे कलांची साक्ष देतात. अँग्लो - राजस्थानी बांधकाम शैलींमुळे दोन वेगवेगळ्या संस्कृतीचे चित्रण या दुमजली वास्तूमध्ये पाहायला मिळते. या वास्तूच्या रंगीत खिडक्या इंग्रजी शैलीच्या आहेत. इमारतीचे स्थापत्य प्रशस्त असल्याने वास्तूला उत्तम वास्तूकला म्हणणे वावगे ठरणार नाही. वास्तूच्या स्थापत्य कलेसह वास्तूमध्ये असणारे महादजी शिंदे यांचे चित्रदेखील कलेचे वैविध्य उलगडण्यास मदत करते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे - पुणे गणेशोत्सव 2024

पुणे गणेशोत्सव 2024 पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे ✨✨✨ List Format : Mandal Name - देखावे 1. Kasba Ganapati Mandal - Siddhatek Astavinayak Ganapati  2. Shreemant Dagluseth Halawai Ganpati Mandal - Jatoli Shiv Mandir, Himachal Pradesh  3. Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal - Varad Vighneshwar Wada, Ozar 4. Tulshibaug Ganapati - Jagannath Puri Mandir, Odisha  5. Shree Gajanan Mitra Mandal, Tulshibaug - Shree Mahakaleshwar Mandir, Ujjain  6. Hutatma Babu Genu Mandal - Meenakshi Mandir, Madurai 7. Sharda Ganapati Mandal Trust - Kalpanik Shiv Mandir 8. Chhatrapati Rajaram Mitra Mandal - Durgiana Mandir, Amritsar Punjab 9. Shanipar Mandal Trust - Vrindavan Nagari 10. Panchamukhi Hanuman Tarun Mandal, Shukrawar Peth - Pashupatinath Mandir, Nepal 11. Nav Jawan Mitra Mandal, Sadashiv Peth - Shiv Parvati Vivah Celebrations 12. Trishund Ganapati Mandir Mandal - Kashi Vishwanath Mandir, Varanasi 13. Navnath (Achanak) Tarun Mandal Trust - 12 Jyotirlinga Darshan 14. Bholenath Mit

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या २१ व्या व

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस