" पुणे " या विषयवार आधारित काही मराठी पुस्तकांची यादी :
१. असे होते पुणे ( म. श्री.दीक्षित )
२. मुठे काठचे पुणे ( प्र. के. घाणेकर )
३. पुणे शहरातील मंदिरे ( डॉ. शां. ग. महाजन )
४. सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याचा ( प्र. के. घाणेकर )
५. सफर ऐतिहासिक पुण्याची ( संभाजी भोसले )
६. हरवलेले पुणे ( डॉ. अविनाश सोवनी )
७. पुण्यनगरीतील वाडे व वास्तु ( डॉ. एच. वाय. कुलकर्णी )
८. पेशव्यांचे अधिकृत निवासस्थान शनिवारवाडा ( प्र. के. घाणेकर)
९. पुण्याची पर्वती ( प्र. के. घाणेकर )
१०. नावामागे दडलय काय ( सुप्रसाद पुराणिक )
११. पेशवेकालीन पुणे ( रा. ब. दत्तात्रय बळवंत पारसनीस )
१२. पुणे एकेकाळी ( मंदार लावटे )
१३. पुणं एक साठवण ( प्रा. श्याम भुर्के )
१४. पुणे वर्णन ( ना. वि. जोशी )
१५. हरवलेले पुणे ( ग. वा. बेहरे )
१६. बदलते पुणे ( डॉ. मा. प. मंगुडकर )
१७. आठवणीतले पुणे ( डॉ एच. वाय. कुलकर्णी )
१८. पुणेरी ( श्री. ज. जोशी )
१९. झुंजार पुणे ( डॉ. के. के. चौधरी )
२०. पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली ( प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री )
२१. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पुणे जिल्ह्याचे योगदान - इ.स. १९२० ते १९४७ ( डॉ. भूषण. गोविंद फडतरे )
२२. प्रज्ञावंताचे पुणे ( संध्या देवरुखकर )
२३. पुण्याचे पेशवे ( अ. रा. कुलकर्णी )
२४. पुण्याचे सुखकर्ता ( स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक )
२५. पुणे शहरातील वस्तू संग्रहालये, कलादालने आणि ग्रंथालये ( डॉ. शां. ग. महाजन )
२६. श्री चिंतामणी महिमा - श्री क्षेत्र थेऊर ( चिंचवड देवस्थान ट्रस्ट )
२७. ज्ञात अज्ञात पुणे ( सुप्रसाद पुराणिक )
२८. हॅशटॅग पुणे ( अंकुश काकडे )
२९. वैभव पुण्याचे ( डॉ. शां. ग. महाजन / प्रसाद भडसावळे )
३०. पुणे शहरचे वर्णन ( डॉ. ना. वि. जोशी / डॉ. शां. ग. महाजन )
३१. पुणे शहराचा ज्ञानकोष ( डॉ. शां. ग. महाजन )
३२. वैभव पेशवेकालीन वाड्यांचे ( सौ. मंदा खांडगे )
३३. आनंदी पुणे ( प्रा. श्याम भुर्के )
३४. पुण्यनगरी एक ऐतिहासिक मागोवा ( डॉ. अविनाश सोवनी )
३५. पुणे गाइड
प्रश्न - पुस्तक कुठे भेटतील ?
उत्तर - पुस्तक मिळवण्यासाठी खालील दिलेल्या संकेतस्थळ ( Link / Website ) किवा ठिकाण ( Address / Location ) ला भेट द्या :
1. Sahyadri Books
- Website : https://sahyadribooks.com/
- Address : Dhanukar Colony, Kothrud, Pune, Maharashtra 411038
2. Akshardhara Book Gallery
- Website : https://www.akshardhara.com/
- Address : Sanas Plaza, 1302, Bajirao Rd, near Atre Hall, Subhash Nagar, Shukrawar Peth, Pune, Maharashtra 411002
3. Book Ganga
- Website : https://www.bookganga.com/
- Address : S No: 759/5, Near Post Office, Deccan, Shivaji Nagar, Pune, Maharashtra 411004
You can also ckeck on Amazon and Flipkart as well !
सर्वांना एक विनंती आहे की कोणाला आजुन पुण्याबद्दल माहिती देणारे काही पुस्तकांचे नाव माहित असेल तर नक्की कॉमेंट करून कळवा.
Please let us know / suggest other books on Pune, If any...
Instagram - @TRAVELWALA.CHORA
भेटतील??!! भेटतील नाही ओ....मिळतील. मराठी माय माझी 🙏
ReplyDelete